आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सल होत आहेत या 23 ट्रेन, चेक करा तुमच्या शहराची लिस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असल्याने सर्वत्र धुक्याचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने २०१७-१८ मध्ये धुक्याने प्रभावित होणाऱ्या ट्रेनची यादी जाहीर केली आहे. यातील काही ट्रेन पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून काहींची वारंवारीता कमी केली आहे. हा बदल १ डिसेंबर ते १३ फेब्रुवारी या दरम्यान असेल असे सांगण्यात आले आहे.

 

तिकीटाचे पैसे मिळतील परत
या ट्रेनमध्ये बुकिंग केलेल्या प्रवाशांचे तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याची माहिती मोबाईल क्रमांकावर दिली जाणार आहे. तसेच तिकीट बुकींगची रक्कम प्रवाशाच्या अकाऊंटवर जमा केली जाणार आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीची माहिती तपासून बघावी असा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला आहे.

 

पुढील स्लाईडवर बघा, रद्द करण्यात आलेल्या किंवा वारंवारीत घटविण्यात आलेल्या ट्रेनची माहिती...

बातम्या आणखी आहेत...