आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईशा अंबानी ते मानसी किर्लोस्कर, या आहेत अब्जाधिशांच्या Unmarried कन्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील अब्जाधिशांच्या कन्या व्यवसायात लक्ष घालण्यासह स्टायलिश लुकसाठीही प्रसिद्ध आहेत. ईशा अंबानी, मानसी किर्लोस्कर, जयंती चौहान आणि अनन्या बिर्ला अशी या तरुणींची नावे आहेत. या केवळ ग्लॅमरस नाहीतर तर त्यांनी वडीलांच्या व्यवसायात स्वतःला सिद्ध करुन दाखवले आहे. आपल्याकडे असलेल्या मेल डॉमिनेटेड सोसायटीत या तरुणींनी आपल्यातील नेतृत्त्व गुणांची चुणूक दाखवली आहे.

 

ईशा अंबानी
ईशा ही सर्वांत श्रीमंत भारतीय अनिल अंबानी आणि नीता अंबानी यांची कन्या आहे. तिचे नाव फोर्ब्जच्या यादीत बिलेनियर उत्तराधिकारी म्हणून सामिल आहे. भाऊ आकाशसह रिलायन्स जियो प्रोजेक्टवर तिने सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. यापूर्वी तिने अमेरिकेच्या येल युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर मेकेन्जी या कंपनीत कामही केले. तिला पियानो आवडतो. यात तिने प्रोफेशनल ट्रेनिंग घेतले आहे. मुकेश अंबानी यांची ती एकुलती एक मुलगी आहे. तिला दोन भाऊ आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीत तिची ८०० लाख डॉलरची भागिदारी आहे.

 

ईशा अंबानी
प्रोजेक्ट हेड- रिलायन्स जिओ
फॅमिली नेटवर्थ- ४१.१ अब्ज डॉलर

 

पुढील स्लाईडवर वाचा, मराठमोठ्या मानसी किर्लोस्करसह आणखी कोण कोणत्या मुली आहेत या यादीत... 

बातम्या आणखी आहेत...