आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने पाच वर्षातील नीचांकी पातळीवर, तोळ्याचे दर २५ हजारांखाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोन्याचे दर सोमवारी चार टक्क्यांनी घसरले. 24 कॅरेटच्या सोन्याचे दर तोळ्याला 25 हजारांखाली आहे आहेत. तज्ज्ञांच्या मते गेल्या पाच वर्षांत सोन्याच्या दरात झालेली ही सर्वात मोठी घट आहे.

गुंतवणुकीमुळे घसरले दर
एक्सपर्ट्सच्या मते स्टॉक मार्केटमध्ये वाढणाऱ्या गुंतवणुकीमुळे सोन्याचे दर वेगाने खाली आले आहेत. त्याचबरोबर प्लॅटेनियमच्या दरांतही पाच टक्क्यांची घसरण झालेली आहे. त्यामुळे प्लॅटिनमचे दर 2009 मध्ये असलेल्या दरांएवढे झाले आहेत. ANZ Bank बँकेतील तज्ज्ञ व्हिक्टर थिनपिरिया म्हणाले की, मार्केमध्ये सध्या लो लिक्विडीटीचे वातावरण असून त्याचा कोणाला तरी फायदा उचलायचा आहे, असे वाटते आहे. त्यामुळेच दर अशाप्रकारे घसरत आहेत.
बातम्या आणखी आहेत...