आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या या 5 दबंग कंपन्यांची चीनला टक्कर, यांच्यासमोर ड्रॅगनचा कुठेच टिकाव लागत नाही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये सीमेवरून सध्या तणावाचे वातावरण आहे. G-20 तून वेगळी भारतीय पीएम नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली खरी, पण यामुळे तणाव काही निवळलेला नाही. चीन स्वत:ला मोठी इकॉनॉमी मानतो. त्यांचा दावा आहे की भारताची इकॉनॉमी त्यांच्यासमोर काहीच नाही. तथापि, भारतात काही अशा कंपन्या आहेत, ज्या आपापल्या क्षेत्रात कोणत्याही चिनी कंपनीपेक्षा खूप पुढे आहेत. 
 
चीनला देताहेत टक्कर
- या कंपन्या आपल्या फील्डमध्ये एकट्यानेच चीनला टक्कर देत आहेत.
- या कंपन्यांमध्ये मुकेश अंबानींची हीरो मोटोकॉर्प ते टाटा यांची टीसीएसचा समावेश आहे.
- लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या या कंपन्या मार्केट साइजपासून ते प्रॉडक्शनपर्यंत चिनी कंपन्यांपेक्षा खूप पुढे आहेत.
- यामुळेच पूर्ण जग यांची दखल घेत आहे.
- चला जाणून घेऊया या कंपन्यांविषयी आणि का आहेत या चिनी कंपन्यांवर वरचढ असण्याचे कारण...
 
पुढच्या स्लाइडमध्ये वाचा पहिल्या कंपनीबाबत...
बातम्या आणखी आहेत...