आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय डाक विभाग देणार डेबिट कार्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय डाक विभाग आता डेबिट कार्ड जारी करणार आहे. विभाग दीड कोटी खातेधारकांचे डेबिट कार्ड तयार करत आहे. भारतीय डाक विभागाचे १० कोटी खातेधारक आहेत. विभाग रुपे कार्डही बनवत आहे. सुरुवातीस ते डाक खात्याच्याच एटीएममध्ये वापरता येईल. नंतर ते सर्व एटीएममध्ये चालेल.