आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी काळी बर्गरवर काढायचा दिवस, आता करोडोत खेळतो हा \'बर्गर सिंग\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हायर एज्युकेशनसाठी विदेशात भारतीय विद्यार्थी जातात. कुटुंबाकडून प्रत्येक महिन्याला मिळणारा पॉकेटमनी अत्यंत कमी असल्याचे तिथे गेल्यावर जाणवते. अशा वेळी अनेक विद्यार्थी आपला खर्च भागविण्यासाठी पार्टटाईम नोकरी करतात. कुटुंबावर आपला भार पडू देत नाहीत. त्याच्या बळातून करिअर करुन मोठे होतात. पण पार्टटाईम नोकरीतून त्यांना यशाची सुत्रे हाती लागली तर कसे...  

 

विदेशात नेली भारतीय चव
असेच काहीसे झाले एका भारतीय विद्यार्थ्यासोबत. कबीर जीत सिंग असे त्याचे नाव आहे. तो एका पबमध्ये वेटर म्हणून काम करायचा. यावेळी त्याला एका दिवसाला एक बर्गर दिला जायचा. पण तो एकाच चवीचा होता. त्यात त्याने भारतीय चव ओतली. त्यातून नवनवीन बर्गर समोर आले. त्याचे नावच बर्गल सिंग असे पडले. आता तो या नावाने सुरु करण्यात आलेल्या बर्गल सिंग या हॉटेल चेनचा मालक आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा कशी मिळाली बर्गरच्या बिझनेसची आयडिया....

बातम्या आणखी आहेत...