आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Railway Will Start Gatiman Express With Advance Features

या ट्रेनमध्ये असतील एअरहोस्टेस तरुणी, मेट्रोसारखी स्लायडिंग दारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय रेल्वे पुढल्या महिन्यात विमानासारख्या अत्याधुनिक सुविधा असलेली ट्रेन सुरु करणार आहे. यात विमानासारख्या एअरहोस्टेस तरुणी असतील. त्यांना ट्रेन होस्टेस म्हटले जाईल. यात इंडियन तसेच कॉन्टिनेन्टल व्यंजन मिळतील. दिल्ली-आग्रा या मार्गावर ही एक्सप्रेस सुरु होणार आहे. तिचे नाव गतिमान एक्सप्रेस असेल. या ट्रेनची टेक्नॉलॉजी फार अॅडव्हान्स आहे. यात मेट्रो ट्रेन सारखी स्लायडिंग दारे असतील.
अशी असेल गतिमान एक्सप्रेस
160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी गतिमान एक्सप्रेस ही भारतातील पहिली ट्रेन असेल. पुढील महिन्यापासून ही ट्रेन सुरु केली जाणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू 25 फेब्रुवारी रोजी रेल्वे बजेट याची घोषणा करतील. यावेळी गतिमान एक्सप्रेसचे स्पेशल फिचर्स जाहीर केले जातील.
विमानासारख्या असतील सुविधा
- गतिमान एक्सप्रेसमध्ये विमानासारख्या अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
- विमानासारख्या यात एअरहोस्टेट तरुणी असतील.
- कॅटरींग सर्व्हिस विमानासारखी असेल. ग्राहकांच्या तक्रारी राहणार नाहीत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, गतिमान एक्सप्रेसमध्ये आणखी कोणती अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल....