आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनलमध्ये भरणे आहेत 996 जागा, जाणून घ्या इतका मिळेल पगार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील सरकारच्या अख्त्यारित असलेल्या भारत संचार निगम लिमीटेडमध्ये ज्यनिअर अकाऊंटच्या अधिकाऱ्यांची भरती करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. बीएसएनएल या पदाच्या तब्बल 996 जागा भरणार आहे. इच्छुक उमेदवारांना बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेता येणार आहे. 

16,400 ते 40,500 दरमहा मिळेल पगार
 
नोकरीसाठी अर्ज करणऱ्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता एम.कॉम, चार्टर्ड अकाऊंटंट, आयसीडब्ल्यूए, सीएसची पदवी मान्यताप्राप्त संस्थेतून मिळवलेली असणे बंधनकारक आहे. 
यासंदर्भात अधिक माहिती www.externalexam.bsnl.co.in या वेबसाईटवर मिळेल. 
 
बातम्या आणखी आहेत...