आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 सेक्टर उपलब्ध करून देणार बंपर नोकऱ्या, दर महिन्याला मिळणार 2 लाख नोकऱ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात येणाऱ्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ब्रिटीश रिसर्च फर्म एचएसबीसीनुसार, येणाऱ्या दहा वर्षात फक्त 3 सेक्टरमध्ये अडीच कोटी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. भारताची अर्थव्यवस्था चीनपेक्षा अत्यंत वेगळी आहे. चीन फक्त निर्यात अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. दुसरीकडे एकट्या भारतात 55 कोटी ग्राहक आहेत. या कारणाने जगभरातील कंपन्या भारतात येऊन उद्योग, व्यवसाय करण्यास उत्सुक आहेत. त्या तुलनेत भारतात नोकऱ्याही उपलब्ध होतील. त्यासाठी तरुणांनी आजच तयारी करणे आवश्यक आहे.
 
पुढील स्लाईडमध्ये वाचा - काय म्हटले आहे एचएसबीसीच्या रिपोर्टमध्ये
बातम्या आणखी आहेत...