आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल, फेसबुकच्या नोकरीसाठी हे विचारले जातात प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. या कंपन्यात प्रत्येकजण नोकरी करू इच्छित आहे. या कंपन्या चांगला कर्मचारी निवडण्यासाठी अनेक पातळ्यांवर परिक्षा घेतात. त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाते. मात्र, या कंपन्यांच्या मुलाखतीदरम्यान असे काही प्रश्न विचारले जातात ज्यामुळे उमेदवार गोंधळतात. 
 
गुगलने मुलाखतीत विचारले असे प्रश्न
जॉब - इंजिनीअर
 
प्रश्न - एक शहर निवडा आणि अंदाजे सांगा की त्या शहरात किती पियानो ट्यूनर व्यवसाय करू शकतील ?
 
प्रश्न - जर तुम्हाला आयुष्यभर एकच गाणे ऐकावे लागले, तर ते कोणते गाणे असेल ?
 
जॉब - रेड झोन स्पेशलिस्ट पोझिशन
 
प्रश्न - जर तुम्हाला एकाच गोष्टीसाठी ओळखाचे असेल, तर ती कोणती असेल ?
 
पुढील स्लाईडवर जाणून घ्या - इंटरव्यूमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न
बातम्या आणखी आहेत...