आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे होंडाची अनोखी सेल्फ बॅलन्सिंग बाईक, हा आहे फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - होंडा मोटारसायकल कंपनीने एक अशी अनोखी बाईक तयार केली आहे, जी चालवितांना पडणार नाही. होय, या बाईकमध्ये सेल्फ बॅलन्सिंग मोड हा ऑप्शन उपलब्ध करण्यात आला आहे. ही बाईक पार्क करतांना स्टँडवर लावण्याचीही गरज नाही. होंडाच्या या नव्या सेल्फ बॅलन्सिंग बाईकचे नाव रायडिंग अॅसिस्ट ठेवण्यात आले आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - हे आहेत बाईकचे वैशिष्ठ्ये
बातम्या आणखी आहेत...