आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखमोलाचा प्रश्न - चीन जास्तीत जास्त काय करणार? हे आहे उत्तर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डोकलाम परिसरात 22 दिवसांपासून भारत आणि चिनी सैन्य आमनेसामने आहे. भारतीय लष्कराने या परिसरात तंबू गाडले आहेत. यावरून भारताने चीनच्या धमकी भीक न घातल्याचे सिद्ध होते. चीनने म्हटले होते की, भारताने त्वरित आपल्या सैन्याला परत बोलवावे, नाहीतर परिस्थिती चिघळू शकते. पण भारतीय लष्कराने चीनच्या नाकावर टिच्चून तंबू गाडले. चीन सातत्याने वाईट परिणामांची धमकी देत आला आहे. म्हणूनच सामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न येणे स्वाभाविक आहे की, चीन खरोखर आपले मोठे नुकसान करू शकतो का?
 
पुढच्या स्लाइड्समध्ये जाणून घ्या, आर्थिक, राजकीय आणि संरक्षण अशा तीन खास आघाड्यांवर जास्तीत जास्त चीन काय करू शकतो...
बातम्या आणखी आहेत...