आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2.50 लाखांत सुरु करा हा बिझनेस, 40 हजार होऊ शकते मंथली इन्कम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- डिटर्जंट पावडर आणि केकचा वापर सध्या सर्व घरांमध्ये होतो. मार्केटमध्ये कायम याची डिमांड असते. विशेष म्हणजे समाजातील एक मोठा घटक डिटर्जंट पावडर आणि केक कोणत्याही ब्रॅंडेड कंपन्यांचे वापरत नाही. याचा फायदा तुम्हाला उचलता येतो. याचा बिझनेस सुरु करण्यासाठी तुम्ही मोठे भांडवल गुंतवण्याची गरज नाही. तुमच्याकडे २.५० लाख असतील तर तेवढ्या रकमेतही तुम्ही मोठा पल्ला गाठू शकता. महिन्याचा खर्च काढून तुम्ही या व्यवसायातून सुमारे ४० हजार रुपये कमवू शकता असे या व्यवसायातील एक्सपर्ट सांगतात. जाणून घ्या कसा करावा लागतो हा व्यवसाय...

 

पुढील स्लाईडवर क्लिक करा....

बातम्या आणखी आहेत...