Home »Business »Industries» Karina Gracia Is New Queen Of Youtube And Make Profit Upto 1.5 Crore Per Month

23 वर्षांची ही तरुणी महिन्याला कमावते 1.5 करोड, करतेय हे काम

दिव्य मराठी वेब टीम | Aug 03, 2017, 15:07 PM IST

नवी दिल्ली -23 वर्षांच्या या तरुणीने बनवलेले व्हिडिओ टीनएजर्स मुले आणि मुलींमध्ये खूप पॉप्युलर होत आहेत. तिची पॉप्युलॅरिटी एवढी आहे की तब्बल 58 लाख लोक या तरुणीने बनवलेले व्हिडिओ यूट्यूबवर रेग्युलर पाहत आहेत. ही आहे 23 वर्षांची करिना ग्रेसिया, जी अमेरिकासहित अनेक देशांत खूप प्रसिद्ध झाली आहे. तिच्या व्हिडिओजना एवढे प्रेक्षक मिळत आहेत की मोठमोठ्या कंपन्या तिला स्पॉन्सर करायला लागल्या आहेत. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार, ती या व्हिडिओंच्या माध्यमातून दर महिन्याला 1.5 करोड रुपये कमावतेय. करिना ग्रेसियाला यू-टयूबची नवी क्वीन मानले जात आहे.
आम्ही या वृत्ताच्या माध्यमातून सांगत आहोत की, करिना ग्रेसिया कशाप्रकारे एवढी कमाई करत आहे, सोबतच हेही सांगणार आहोत की या पद्धतीने तुम्हीही कशी चांगली इन्कम करू शकता.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, करिना ग्रेसियाच्या कमाईचे सिक्रेट

Next Article

Recommended