आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kingfisher Owner\'s Son Siddharth Mallya Get News Girlfriend

नवीन गर्लफ्रेंडसोबत दिसला सिद्धार्थ माल्या, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उद्योगपती विजय माल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्या पेजर्थी पार्ट्या आणि आयपीएल मॅचेस यामुळे कायम चर्चेत राहतो. पण आता तो जरा वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. अॅक्ट्रेस सोनल चौहानसोबत त्याचे नाव जोडण्यात आले आहे. सोनल सिद्धार्थची नवीन गर्लफ्रेंड आहे. दोघे लंडन आणि गोव्यात सोबत दिसले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जाणून घ्या कोण आहे सोनल चौहान
- सोनल मॉडेल आणि अॅक्ट्रेस आहे. जन्नत चित्रपटानंतर ती लाईम लाईटमध्ये आली होती.
- दिल्लीत जन्म झालेल्या सोनलने हिंदी, तेलगू, कन्नडसह अनेक व्यावसायिक अॅड केल्या आहेत.
- फेमिना मिस इंडिया टुरिजम आणि मिस वर्ल्ड टुरिजम 2005 ती राहिली आहे.
- ग्रॅंडमस्ती या चित्रपटात ती दिसणार आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो
सोनलमध्ये सिद्धार्थसोबत असलेले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. माल्या यांच्या गोव्यातील हॉटेलमध्ये दोघे काही दिवसांपूर्वी दिसले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सिद्धार्थ माल्याचे कुणाकुणासोबत होते अफेअर....