आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत अब्जाधीशांच्या खुबसुरत Wives, कोणी बीए तर कोणी बीकॉम पास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील अब्जाधीशांच्या वाइव्हज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मीडियात नेहमीच त्यांच्या लाइफस्टाइल आणि ग्लॅमरस लूकबाबत चर्चा होत असते. याशिवाय पतीच्या बिझनेसमध्ये त्यांच्या भूमिकाही बातम्यांचे विषय ठरतात. परंतु त्यांच्या एज्युकेशनबाबत फारच कमी चर्चा होते. म्हणूनच लोकांना त्याबाबत काहीही माहिती नसते. 
 
सोशल वर्कमध्येही अॅक्टिव्ह 
अब्जाधीशांच्या पत्नी सामाजिक कार्यातही खूप सक्रिय असतात. खास बाब अशी की त्यांचा फोकस शिक्षण क्षेत्रावर जास्त असतो. इतकेच नाही, तर या गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही उचलतात.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, अब्जाधीशांच्या सुंदर वाईव्हज आणि त्यांचे शिक्षण...