आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 डिजिट्समध्ये दडली असते ट्रेनची माहिती, जाणून घ्या यांचा बोलका अर्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डिझेलच्या किमतीत घट झाली असली तरी रेल्वेच्या भाड्यात काही घट झालेली नाही. परंतु, नवीन आर्थिक वर्षात रेल्वे प्रवाशांना भाड्यात सबसिडी देण्यावर विचार सुरु आहे. अशा स्वरुपाचा निर्णय घेण्यात आला तर रेल्वेच्या तिकीटांचे दर खाली येतील. या सबसिडीची माहिती रेल्वेच्या तिकीटावर लिहिलेली असेल. रेल्वेच्या तिकीटावर सध्याही बरीच काही माहिती लिहिलेली असते. याची माहिती सर्वसामान्य लोकांना बहुधा नसते. तुम्ही कधी ट्रेनचा क्रमांक बघितला आहे... त्यातून काय अर्थ निघतो यावर विचार केला आहे... ट्रेन नंबरमधून समजते, की तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बसले आहात ती कशा प्रकारची ट्रेन आहे... आता तुम्हाला वाटेल, की केवळ पाच डिजिटमध्ये एवढी माहिती कशी काय दडली असते... तेव्हा जाणून घ्या या मागचे रहस्य...
जाणून घ्या, ट्रेन तिकीटच्या या पाच डिजिटची माहिती
पहिले डिजिट
- पाच डिजिटमध्ये पहिले डिजिट वेगवेगळ्या अर्थाचे असते.
- पहिल्या डिजिटमधील शुन्याचा अर्थ असा होतो, की ही ट्रेन स्पेशल ट्रेन आहे. (समर स्पेशल, हॉलिडे स्पेशल किंवा इतर स्पेशल)
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर डिजिट्सची महत्त्वपूर्ण माहिती... यामुळे तुमच्या ज्ञानात पडेल भर...
बातम्या आणखी आहेत...