आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात 1700 रुपये प्रति लिटर या किंमतीपर्यंत विकण्‍यात येते पाणी, ही आहेत देशातील टॉप 10 ब्रँड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली-  गरीब कोणाला म्‍हणावे? याबद्दल भारत सरकारने काही निकष ठरविले आहे. त्‍यानुसार शहरात 47 रुपये आणि ग्रामीण भागात 32 रुपयांपेक्षा कमी उत्‍पन्‍न असणाऱ्या व्‍यक्तिंना गरीब समजण्‍यात येते. मात्र देशात असाही एक घटक आहे जो पाण्‍याच्‍या एका बॉटलसाठी 1700 रुपये खर्च करतो. भारतात अशा अनेक कंपन्‍या आहेत ज्‍या 1700 रुपये प्रतिलिटर दराप्रमाणे पाण्‍याची विक्री करतात.
 
वेगाने वाढत आहे बाटलीबंद पाण्‍याचा व्‍यवसाय 
भारतात बाटलीबंद पाण्‍याचा व्‍यवसाय वेगाने वाढत आहे. 2015मध्‍ये हा व्‍यवसाय 8 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. 2018मध्‍ये 18 हजार कोटी पर्यंत या व्‍यवसायाची मजल जाण्‍याची शक्‍यता आहे. देशात बाटली बंद पाण्‍याचा व्‍यवयास वेगाने वाढत असतानाच बाटली बंद पाण्‍याची किंमतीमध्‍ये देखील वेगाने वाढत आहे. 
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, देशातील सर्वात महागडा ब्रँड  
 
बातम्या आणखी आहेत...