आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात धावते सर्वात वेगवान ट्रेन, आता भारतातही अशी असेल Bullet train

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत अाणि जपान यांच्‍याती करारानंतर आता भा रतातही बुलेट ट्रेन ध्‍ाावणार आहे. ही ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद दरम्‍यान धावणार आहे. ही ट्रने 505 किलोमीटरचा लांबचा पल्‍ला दोन तासा त पार करणार आहे. सद्या हा पल्‍ला पार करायला सात तास लागतात. ही ट्रेन कमोबेशसारखी असेल. जे की, सद्या जपानमध्‍ये चालते. तर आज आम्‍ही आपल्‍याला भारतात सुरू होणा-या ट्रंनची ख्‍याशियत काय असेल आणि जगात सर्वात वेगवान धावणा-या ट्रेनविषयी माहिती.
वैशिष्‍टये-
* ही बुलेट ट्रेन पूर्णपणे अॅडवान्‍स टेक्नालॉजीची आहे. यात ड्रायव्‍हरला कॅबिनमध्‍येच सिग्नल्सची माहिती मिळते.
* या ट्रेनमध्‍ये स्‍वच्‍छतेसाठी टेक्नालॉजीचा वापर केला जातो. जे की, सद्या जपानमध्‍ये आहे. जापनमध्‍ये या बुलेट ट्रेनची सापसफाई करण्‍यसाठी 10 मिनिटपण लागत नाही.
* बुलेट ट्रेन लेटला यायला उशिर होणार नाही याची विशेष्‍ा काळजी घेतली जाते. कारण्‍ा की, जापनमध्‍ये चालणारी शिंन्कानसेन आतापर्यंत जास्‍तीत जास्‍त 36 सेकंद लेट झालेली आहे.
* ही बुलेट ट्रेन पूर्णपणे कंप्यूटरीकृत प्रणालीवर नियंत्रित होते.
* ही बुलेट ट्रेन पूर्णपणे साऊंडप्रूफ असेल, ज्‍यामुळे प्रवाशांना ट्रेनच्‍या आवाजाने त्रास होणार नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा कोणत्‍या देशात धावते सर्वात वेगवान ट्रेन