आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात सर्वात कमी वार्षिक मूळ पगार, चीनमध्ये ६४ ते १००% जास्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आशिया प्रशांत भागात भारतातील कर्मचाऱ्यांना सर्वात कमी वार्षिक मूळ पगार मिळतो. एका ताज्या सर्व्हेत ही माहिती देण्यात आली आहे. विलिस टॉवर्स वॉटसन संस्थेने मंगळवारी जारी केलेल्या ‘२०१५-१६ ग्लोबल ५० रेम्युनरेशन प्लॅनिंग रिपोर्ट’नुसार आशिया प्रशांत भागात कोणत्याही पातळीवरील पदाच्या वार्षिक मूळ पगाराच्या बाबतीत भारत सर्वात मागे आहे. याउलट सर्व प्रकारच्या कार्य श्रेणींत चीनमध्ये कर्मचाऱ्यांना भारतापेक्षा जास्त मूळ पगार आहे. तो सुमारे ६४ ते १०० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आशिया प्रशांत भागातील तब्बल ५,५०० कंपन्यांत हा सर्व्हे करण्यात आला. त्यात भारतातील ३१३ कंपन्यांचाही समावेश आहे.
पुढे वाचा...
> भारतातील स्थिती
> ऑस्ट्रेलिया सर्वात पुढे
> मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याचे शुभसंकेत
बातम्या आणखी आहेत...