आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन इंडिया’तून मराठवाडा, विदर्भाला लाभ, महाराष्ट्राशी संबंधित कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मेक इन इंडिया’ सप्ताहामध्ये हाेणारी गुंतवणूक राज्याच्या मागास अाणि दुष्काळी भागात व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने कंबर कसली अाहे. अाैरंगाबादजवळील शेंद्रा, बिडकीन अाणि विदर्भात मिहान प्रकल्पामध्ये माेठ्या प्रमाणात गुंतवणूक हाेण्याची शक्यता अाहे. विदर्भ आणि मराठवाड्यात त्यामुळे माेठ्या संख्येने राेजगार िनर्मिती हाेण्याची अपेक्षा अाहे. या सप्ताहात सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवले आहे.
राेजगारवाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला िदल्ली- मुंबई अाैद्याेगिक पट्ट्यातील अाैरंगाबादजवळील शेंद्रा - िबडकीन अाैद्याेगिक वसाहतीत माेठ्या प्रमाणात गुंतवणूक हाेणार अाहे. त्यासाठी राज्य सरकारने चार हजार एकर जागा संपादित केली असून केंद्र सरकारने िदलेल्या िनधीतून तेथील पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर चालू अाहेत. त्यामुळे शेंद्रा, बिडकीनमध्ये माेठ्या कंपन्या गुंतवणूक करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतल्या वांद्रे- कुर्ला संकुलात १३ फेब्रुवारीपासून सुरू हाेत असलेल्या ‘मेक इन इंिडया’ सप्ताहाच्या तयारीची माहिती देण्यासाठी अायाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
प्रतिनिधी| मुंबई
‘मेकइन इंिडया’ सप्ताहामध्ये हाेणारी गुंतवणूक राज्याच्या मागास अाणि दुष्काळी भागात व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने कंबर कसली अाहे. अाैरंगाबादजवळील शेंद्रा, बिडकीन अाणि विदर्भात िमहान प्रकल्पामध्ये माेठ्या प्रमाणात गुंतवणूक हाेण्याची शक्यता अाहे. विदर्भ आणि मराठवाड्यात त्यामुळे माेठ्या संख्येने राेजगार िनर्मिती हाेण्याची अपेक्षा अाहे. या सप्ताहात सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवले आहे.
राेजगारवाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला िदल्ली- मुंबई अाैद्याेगिक पट्ट्यातील अाैरंगाबादजवळील शेंद्रा - िबडकीन अाैद्याेगिक वसाहतीत माेठ्या प्रमाणात गुंतवणूक हाेणार अाहे. त्यासाठी राज्य सरकारने चार हजार एकर जागा संपादित केली असून केंद्र सरकारने िदलेल्या िनधीतून तेथील पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर चालू अाहेत. त्यामुळे शेंद्रा, बिडकीनमध्ये माेठ्या कंपन्या गुंतवणूक करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतल्या वांद्रे- कुर्ला संकुलात १३ फेब्रुवारीपासून सुरू हाेत असलेल्या ‘मेक इन इंिडया’ सप्ताहाच्या तयारीची माहिती देण्यासाठी अायाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
१७ फेब्रुवारी
{बिझनेस टू बिझनेस बिझनेस टू गव्हर्नमेंट बैठक { महाराष्ट्र टेक्स्टाइल परिसंवाद
१६ फेब्रुवारी
{ दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉरसंबंधी परिसंवाद
{ बिझनेस टू बिझनेस बिझनेस टू गव्हर्नमेंट बैठक
{ सांस्कृतिक कार्यक्रम
१५ फेब्रुवारी
{महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट परिसंवाद { मेक इन मुंबई परिसंवाद { नेव्ही बँड
१४ फेब्रुवारी
{ महाराष्ट्र इनोव्हेशन परिसंवाद
{ टेक्स्टाइल इंडस्ट्री इन परिसंवाद
{ महाराष्ट्र एमएसएमई परिसंवाद
{ महाराष्ट्र नाइट
६०
देशांचासहभाग
२५००
देशांतीलउद्योजक सहभागी
१९२
कंपन्याभाग नोंदवणार