आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमच्या कोट्यवधींच्या संपत्तीचे हे आहेत दावेदार, जाणून घ्या कोण आहे अधिक प्रबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहीम यांना बलात्कार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याचा वारसदार नेमका कोण असणार या चर्चांना जोर आला आहे. या चर्चेत सर्वात पुढे असलेल्या नावांमध्ये बाबाने दत्तक घेतलेली मुलगी हनिप्रित कौर, मुलगा जसप्रित पासून आश्रमाच्या साध्वीपर्यंत अनेक जण आहे. सर्वांचेच काही बलस्थाने आहेत तर काही अडचणी किंवा त्रुटीही आहेत. 

बाबाकडे कोट्यवधींची मालमत्ता 
- सिरसामध्ये राम रहीमचे डेरा मुख्यालय सुमारे 1000 एकर परिसरात पसरलेले आहे. 
- देशभरात एकूण 48 आश्रम आहेत. पाच कोटी भक्त आहेत. भक्तांकडून कोट्यवधींची देणगी येते. सुमारे एक हजार कोटींची संपत्ती आहे. 
- आता राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर याचा वारसदार कोण असा प्रश्न आहे? 

पुढील स्लाइड्सवर वाचा, दावेदारांविषयी.. 
 
बातम्या आणखी आहेत...