आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे दिसतात इंडियन रेल्वेचे New Coach; क्लास बदलताच बदलेल सीट्‍सचा रंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- भारतीय रेल्वेच्या कोचेस अर्थात डब्यांचे रुपडे लवकरच बदलणार आहे. एक्स्प्रेस गाड्यांना नवे कोच जोडण्यात येणार आहेत. श्रेणीनुसार सीट्‍सचे रंग वेगवेगळा असेल. कोचसाठी पहिल्यांदा पर्पल रंगाचा वापर करण्यात येणार आहे. मॉडेल कोचची निर्मिती भोपाळमधील निशातपूरा कोच वर्कशॉपमध्ये केली जात आहे. भोपाळ-बीना रेल्वे स्टेशनदरम्यान नव्या कोचची ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने ट्रायल घेण्यात आली आहे.

भारतीय रेल्वे पहिल्यांदा देणार या सुविधा...
-32 कोटी रुपयांचा पायलट प्रोजेक्ट
-111 वातानुकुलित कोच

या वैशिष्ट्यांनी अद्ययावत असतील मॉडेल कोच
- वाचक प्रवाशांसाठी एलईडी लाइट्स
- मल्टी मोबाइल चार्जिंग पॉइंट्स।
- साबण-डस्टबिनसह ग्रीन टॉयलेट सिस्टिम
- रेकरोन फीलिंग्स असलेल्या सीट्‍स-बर्थ
- सीट्‍सला ‘जर्क लेस स्प्रिंग्ज’ बसवल्यामुळे प्रवाशांना हिसका बसणार नाही.
- फर्शवर कार्पेटचा वापर
- सर्व कोचला पेंटिंग्ज लावण्यात आले आहेत.
- प्रत्येक कोचमध्ये आग विझवणारे यंत्र
- प्रत्येक सीटजवळ वॉटर बॉटल होल्डर
- मिडल बर्थला साइड सपोर्ट व रेलिंग.
-सीट्स जास्त रुंद व आरामदायक
- सीट व बर्थ फायरप्रूफ

पुढील स्लाइडवर पाहा, इंडियन रेल्वेच्या New Coachचे फोटोज्...