आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • P C Mustaka Established 200 Cr Company While His Father Wanted To Made Him Collie

वडील म्हणायचे- कुली हो, त्याने उभी केली 200 कोटींची कंपनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- या तरुणाने गरीबीवर मात करुन दाखवली. त्याने स्वतःला सिद्ध करुन दाखवले. त्याचे वडील कुलीचे काम करायचे. आपला मुलगा कुलीच व्हावा असे त्यांना वाटायचे. पण मुलाच्या डोळ्यांत अनेक स्वप्न होते. त्याला मोठे व्हायचे होते. त्याने गरीबीवर मात करुन भविष्य घडवले. आज त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून गेले आहे.
 
आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत आयडी फ्रेश फुड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक पी. सी. मुस्तफा यांची. केवळ 8 वर्षांमध्ये या कंपनीची वार्षिक उलाढाल 200 कोटी रुपये झाली आहे. आता तो दुबई, मुंबई आणि बंगळुरु येथे अत्याधुनिक प्लांट लावतोय. त्यातून त्याची उलाढाल 600 कोटी होण्याची शक्यता आहे. ही कंपनी रेडी टू कुक आणि रेडी टू युज मील सेल करते.
 
वडील म्हणायचे, कुली हो
पी. सी. मुस्तफा याचा जन्म केरळच्या वयनाड गावचा. त्याचे वडीलांचे नाव अहमद आहे. कॉफीच्या बगीच्यात ते कुली म्हणून काम करायचे. मुस्तफा सहाव्या वर्गात फेल झाला होता. त्यानंतर तो जवळपास कुणी होणार हे सिद्ध झाले होते.
 
पुढील वाचा... एका आयडियाने असे बदलले आयुष्य...
बातम्या आणखी आहेत...