आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत भारतातील TOP दानशूर, अझीम प्रेमजी यांनी 12 हजार कोटी केले दान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चीनमधील रिसर्च फर्म 'हुरून रिपोर्ट इनकॉर्पोरेशन'ने भारतातील 2014 मधील टॉप दानशूर व्यक्तिंची यादी जाहीर केली आहे. यात आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'विप्रो'चे अध्यक्ष अजीम प्रेमजी हे टॉप पोझिशनवर आहेत. अझीम प्रेमजी यांनी आपल्या विप्रो सॉफ्टवेअर कंपनीतील सुमारे अर्धी संपत्ती समाजसेवी संस्थेच्या नावावर केली आहे. विप्रो ही देशातील तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा देणारी कंपनी आहे.

दान देण्यात भारत आघाडीवर...
दान देण्यात भारत देश आघाडीवर आहे. यात चीनसारख्या विकसित देशाला भारताने मागे टाकले आहे. 'वर्ल्‍ड गि‍व्हिंग इंडेक्‍स'मध्ये भारत 69 व्या स्थानावर पोहोचला आहे. वर्ष 2013 मध्ये भारत 134 व्या स्थानावर आहे. अवघ्या एक वर्षात भारताने ही झेप घेतली आहे.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला भारतातील टॉप-5 दानशूरांविषयी माहिती देत आहोत.
1- अजीम प्रेमजी
सिटी- बंगळुरु
कंपनी- विप्रो
इंडस्ट्री- टेक्नॉलोजी
एकूण संपत्ती- 86,100 कोटी रुपये
दान केले- 12, 316 कोटी रुपये
क्षेत्र- शिक्षण
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या बिझनेस टायकून्सने किती केले दान...
बातम्या आणखी आहेत...