आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबानी कुटुंबातील सुनांचे रेअर Photos, कधी-कधीच दिसतात सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबानी कुटुंबातील सुनांचे लग्नातील फोटो. - Divya Marathi
अंबानी कुटुंबातील सुनांचे लग्नातील फोटो.
नवी दिल्ली- उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी भाऊ असतानाही त्यांच्या पत्नी फार कमी वेळा सोबत दिसतात. नीता अंबानी आणि टीना अंबानी काही ठराविक प्रसंगीच सोबत दिसतात. आज आम्ही तुम्हाला जेठानी आणि देवरानी असलेल्या नीता आणि टीना यांचे रेअर फोटो दाखवणार आहोत. आतापर्यंत काही मोजक्याच कार्यक्रमांमध्ये दोघी सोबत दिसल्या आहेत.
11 वर्षांनंतर पहिल्यांदाच एकत्रित काम करत आहेत अंबानी बंधू
अनिल अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले, की माझी कंपनी व्हर्च्युअली मुकेश अंबानी यांच्या कंपनीशी जोडली जाणार आहे. मुकेश आणि अनिल 2005 मध्ये वेगवेगळे झाले होते. त्यांनी आपल्या पिढीजात व्यवसायाची वाटणी केली होती. रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स जियो तब्बल 11 वर्ष्यांनी व्हर्च्युअली सोबत काम करणार आहे.
पुढील स्लाईडवर बघा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी आणि अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी यांचे काही दुर्मिळ फोटो.....
बातम्या आणखी आहेत...