आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या दिवशी जन्मायला येणाऱ्याकडे टिकते संपत्ती, कुबेराचा मिळतो आशिर्वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रत्येक जण श्रीमंत होण्याचे स्वप्न बघतो. एवढेच नव्हे तर असलेली संपत्ती बऱ्याच कालावधीसाठी टिकावी असेही त्यांना वाटते. जगभरात असे अनेक अब्जाधीश आहेत जे गेल्या काही वर्षांपासून जगभरातील श्रीमंत लोकांमध्ये त्यांची गणना होते. यात बिल गेट्स, वॉरेन बफे, जेफ बेजोस, मुकेश अंबानी, कारलोस स्लिम, मार्क झुकरबर्ग यांचा समावेश होतो. हे असे नाव आहेत ज्यांच्यासोबत बऱ्याच कालावधीसाठी संपत्ती राहिली आहे. फोर्ब्जच्या गेल्या ४ वर्षांच्या अब्जावधींच्या लिस्टमध्ये यांचे नाव टॉप १०० मध्ये राहिले आहे.

 

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की एखाद्या दिवसाचे संपत्तीशी कसे कनेक्शन असते. असा कोणता दिवस आहे ज्या दिवशी जन्माणाऱ्या व्यक्तीसोबत जास्त दिवस संपत्ती टिकून राहते. यासाठी आम्ही फोर्ब्जच्या गेल्या ४ वर्षांच्या लिस्टमधील ५० नावांची निवड केली आहे. यातील कॉमन नावांचा विचार केला आहे. त्यानंतर यांच्या डेट ऑफ बर्थ नुसार जन्मायला आलेले दिवस काढले आहेत. त्यानंतर ४ वर्षांची सरासरी काढून बघितले की कोणत्या दिवशी जन्मायला येणाऱ्या अब्जाधीशांची संख्या ४ वर्षांमध्ये सर्वाधिक राहिली आहे.

 

या दिवशी जन्मायला येणाऱ्यांची संख्या जास्त
यात असे आढळून आले, की शनिवारी जन्मायला येणाऱ्या अब्जाधीशांची संख्या या यादीत जास्त आहे. गेल्या ४ वर्षांचा विचार केला तर शनिवारी जन्मायला येणाऱ्याची सर्वसाधारण टक्केवारी २२ टक्के आहे. म्हणजे ५० पैकी ११ व्यक्ती शनिवारी जन्मायला आले. एकूण २०० लोकांमध्ये यांची संख्या ४४ आहे. यात वॉरन बफे, अमानिको ऑर्टेगा, एम ब्लूमबर्ग, बरर्नाड अरनॉल्ट आणि एस रॉबसन वॉल्टन यांचा समावेश आहे.

 

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, दुसऱ्या दिवशी जन्मायला येणाऱ्याचे हाल...

बातम्या आणखी आहेत...