आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIRAL VIDEO: या चिमुकल्याने एका प्रश्नात RBI गर्व्हनरला केले क्लिन बोल्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आरबीआयचे गर्व्हनर रघुराम राजन एका प्रसिद्ध इकोनॉमिस्ट आहेत. भारतातील काही निवडक अर्थतज्ज्ञांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. पण आठवीच्या एका चिमुकल्याने विचारलेल्या प्रश्नावर तेही क्लिन बोल्ड झाले. हा विद्यार्थी असा प्रश्न विचारेल असे त्याच्या मॅडमलाही वाटले नव्हते. त्यानंतर रघुराम राजन यांनी आपल्या शैलित उत्तर दिले.