पोर्न स्टार व बॉलिवूडची अॅक्ट्रेस सनी लियोन वादाच्या भोवर्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी सनी लियोन चर्चेत आली होती. 'कंडोम'च्या एका जाहिरातीवरून राजकीय नेत्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता.
सनीकडून 'कंडोम'ची जाहिरात करवून घेणारी कंपनी ही प्रसिद्ध फार्मास्युटिकल कंपनी आहे, हे आता बहुतेकांना माहीत झाले असेलच. 'मॅनकाइंड फार्मा लिमिटेड' असे या कंपनीचे नाव आहे. मॅनफोर्स कंडोमची निर्मिती करणार्या या कंपनीने जागतिक एड्स दिनानिमित्त जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात सनी झळकली होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, वार्षिक 3500 कोटी रुपयांचा टर्न ओव्हर असलेल्या कंपनीची कंडोमची जाहिरात. त्यात सनी लियोन झळकली होती...