Home »Business »Industries» Tata Company Can Sell Their Comapnies In Losses

तोट्यातील कंपन्यांना ‘टाटा’, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी बोलून दाखवली शक्‍यता

दिव्‍य मराठी | Jul 24, 2017, 05:52 AM IST

  • तोट्यातील कंपन्यांना ‘टाटा’, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी बोलून दाखवली शक्‍यता
न्यूयॉर्क - टाटासमूह तोट्यात चालणाऱ्या कंपन्या विकण्याची शक्यता टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवली. एखाद्या कंपनीतून याेग्य परतावा मिळत नसेल आणि भविष्यातही तशी शक्यता असेल तरच हा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखरन यांनी फॉर्च्युनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, टाटा ६.४३ लाख कोटींचा उद्योगसमूह आहे. त्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.छोट्या कंपन्यांच्या बाबतीत ते शक्य नाही.

Next Article

Recommended