आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अब्जाधिशांना असतात या सवयी, रिकाम्या वेळात करतात ही 10 कामे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगभरातील अब्जाधिशांकडेही बराचवेळ मोकळा असतो. त्यावेळात ते आपल्या आवडीच्या गोष्टी करतात. कामाच्या व्यापात त्यांना त्यांचे छंद जोपासता येत नाही, मात्र या रिकाम्या वेळात ते त्यांच्या हॉबिज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मग ते क्लासिक कारचे कलेक्शन असेल, किंवा आपल्या प्रायव्हेट जेटने जगाची सफर करायची असेल. बहुतेक अब्जाधिशांच्या सवयी या सारख्या आहेत.

अल्ट्रा वेल्थवर संशोधन करणारी कंपनी वेल्थ -एक्सने त्यांच्या ताज्या अहवालात जगभरातील श्रीमंतांच्या सवयी आणि ट्रेंडबद्दलचा खुलासा केला आहे. त्यात दान - देणगी देणे हे कॉमन आहे. त्यासोबतच जगभरातील श्रीमंतांना कलात्मक वस्तू, फॅशन आणि शिकारीपासून मासे पकडण्यापर्यंतचे छंद आहेत.

देणगी देणे

किती टक्के श्रीमंताना आवडते - 56.3 टक्के
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आणखी कोणते छंद आहेत श्रीमंतांचे...
बातम्या आणखी आहेत...