आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Are The Seven Most Expensive Commodities In The World Latest News

जगातील सर्वात दुर्मिळ मेटल्स,एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात 393 लाख कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोन्याचे दर दिवसेंदिवस कोसळत आहेत. सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. आम आदमीपासून सरकारपर्यंत सोने रिझर्व ठेवले जाते. परंतु, जगातील किमती धातूंच्या यादीत सोन्याला स्थान नाही. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. कारण जगात सोन्यापेक्षाही महागड्या वस्तु आहेत. त्यापैकी 'एंटीमेटर' हे एक आहे. एक ग्रॅम एंटीमेटरची किंमत 6.25 लाख कोटी डॉलर अर्थात 393.75 लाख कोटी रुपये आहे.
‘एंटीमेटर’
एंटीमेटर हे एका पदार्थासारखेच आहे. एंटीमेटरचा वापर अंतराळ यान आणि विमानांमध्ये इंधन म्हणून केला जातो. एंटीमेटरकडे विध्वसंक स्पोटक म्हणून ही पाहिले जाते. अर्धा किलो एंटीमेटरमध्ये एक हायड्रोजन बॉम्ब पेक्षा जास्त शक्तीशाली असते. परंतु, एंटीमेटरमधील उपयोगी ऊर्जा प्राप्त करण्‍यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.

नासाच्या माहितीनुसार, एक मिलीग्राम एंटीमेटर बनवण्यासाठी 250 लाख रुपये खर्च येतो. संशोधन कार्यात एक मिलीग्राम एंटीमेटर पुरेसे असते.
एंटीमेटर सापडते कुठे?
एंटीमेटरचा शोध विसाव्या शतकात लागला. अंतराळात छोट्या-छोट्या कणांमध्ये एंटीमेटर सापडते. पदार्थामध्ये ज्याप्रमाणे प्रोटोन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन आढळतात, अगदी त्याचप्रमाणे एंटीमेटरमध्ये एंटीप्रोटोन, पोसिट्रॉन्स आणि एंटीन्यूट्रॉन आढळतात. एंटीमेटर बनवण्यासाठी लॅबमध्ये संशोधक इतर पदार्थांचा वापर केला जातो. अंत‍राळयान आणि अण्वस्त्रासाठी याचा वापर केला जातो. रॉकेट लॉन्चरमध्ये देखील एंटीमेटरचा वापर होतो.
वैशिष्ट्ये
एक ग्रॅम एंटीमेटरची विक्री करून जगातील 100 छोटे देश खरेदी केले जाऊ शकतात. एक ग्रॅम एंटीमेटरची किंमत 393.75 लाख कोटी रुपये आहे. नासानुसार, एंटीमेटर हे पृथ्वीवरील सर्वात महागडा धातू आहे. नासामध्ये एंटीमेटर ठेवलेल्या ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्‍यात आली आहे. काही ठराविक लोकांशिवाय एंटीमेटरपर्यंत कोणीच पोहचू शकत नाही.

सर्वात महाग का?
एंटीमेटर हे सर्वात महाग आहे. एंटीमेटर बनवण्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी सर्वात महागडी आहे. एक मिलीग्राम एंटीमेटर बनवण्यासाठी 250 लाख रुपये खर्च येतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, जगातील इतर महागड्या मेटलविषयी...