आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका पोस्टमधून कमवते 3.5 कोटी, अशी आहे ऑनलाईन सेन्सेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सोशल मीडियावर फोटोपोस्ट टाकून पैसे कमविता येतात असे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. एक तरुणी प्रत्येक फोटोपोस्टमधून ३.५ कोटी रुपये असे सांगितले तर तुम्ही हे वाक्य उडवून लावाल. पण हे खरे आहे. या तरुणीने सोशल मीडियावर अनेक फोटोपोस्ट टाकून कोट्यवधी रुपये कमविले आहे. विशेष म्हणजे तिच्या प्रत्येक फोटोपोस्टला भरभरुन प्रतिसाद लाभतो. अगदी हॉट केकसारखी तिची फोटोपोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते.

 

या तरुणीचे नाव आहे सेलेना गोमेज. ती सिंगर आणि हॉलिवूड अॅक्ट्रेस आहे. तिचे एकूण १२.२ कोटी फॉलोवर्स आहेत. ती अमेरिकेची असून तिच्या प्रत्येक फोटोपोस्टमधून ती ३.५ कोटी रुपये कमवते.

 

पुढील स्लाईडवर वाचा, किम करदाशिया किती कमवते फोटोपोस्टमधून... वाचा इतरांबाबत...

बातम्या आणखी आहेत...