आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is Twitter\'s Former Vice Precedent Why Resignation Their Job

टि्वटरच्या ४ उपाध्यक्षांनी एकाचवेळी का सोडली नोकरी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्विटरच्या चार उपाध्यक्षांनी एकाच वेळी नोकरी सोडली आहे. प्रोत्साहन भत्ता हे कारण आहे. तिघांनी सांगितले की, कुटुंबाच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ट्विटरला फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारखे नवे युजर जोडण्यात अपयश आले.

- त्या आल्यानंतर ट्विटरचा महसूल १.४ अब्ज डॉलर झाला होता. त्याचबरोबर दरमहा ३०२ लाख यूजर झाले होते.

-त्यामुळे पदोन्नती देऊन त्यांना उपाध्यक्ष केले होते. त्या फोर्ब्सच्या यादीत २०१५ मध्ये जगातील साठ शक्तिशाली महिलांमध्ये होत्या.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, आणखी कोणी सोडली नौकरी...