आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Countries With The Biggest Gold Reserves In The World

टॉप-10 देश: येथे आहे सोन्याचा साठा, खाणीतून काढला जातो सुवर्ण धातू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोन अडचणीच्या वेळी कामाला येते. अनेक देश सोन एक गंगाजळी म्हणून राखून ठेवतात. याबाबत चीनची घोडदौड चालू आहे. नुकतेच प्रसिध्‍द झालेल्या अहवालानुसार चीनने रशियाला मागे टाकून टॉप-10 सोन्याचा साठा असलेल्या देशांच्या यादीत पाचवा क्रमांक मिळवला आहे. भारत या यादीत दहाव्या स्थानी आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या(डब्ल्यूजीसी) अहवालानुसार, सर्वाधिक सोन्याचा साठा असणारा देश आहे अमेरिका. दरम्यान हे जाणून घेणे मनोरंजक राहिली, की जगातील कोणत्या खाणींमधून किती सोने काढले जाते. divyamarathi.com तुम्हाला याविषयी सांगणार आहे.
प्रथम जाणून घ्‍या, सोन्याचा साठा असलेली टॉप-10 देशांविषयी...
रँक देश सोना (टन में)
विदेशी गंगाजळीत असलेला वाटा
1- अमेरिका 8,133.5 टन 72 ट‍‍क्के
2- जर्मनी 3,383.4 टन 67 ट‍‍क्के
3- इटली 2,451.8टन 66 ट‍‍क्के
4- फ्रांस 2,435.4टन 65.2 ट‍‍क्के
5- चीन 1,658.1टन 58 ट‍‍क्के
6- रूस 1,149.80टन 9.9 ट‍‍क्के
7- स्वित्झर्लंड 1,040.0टन 7.8 ट‍‍क्के
8- जपान 765.2 टन 2.5 ट‍‍क्के
9- नेदरलँड्स 612.5 टन 54.5 ट‍‍क्के
10- भारत 557.7 टन 6.8 ट‍‍क्के
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या जगातील सर्वात 5 मोठ्या सोन्याच्या खाणींविषयी...

टीप: छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी केला आहे.