आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Largest Gold Reserves By Country Latest News

टॉप-10 देश: या देशांमधून निघतो सोन्याचा धूर,खाणीमधून असे काढले जाते सोने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सोने बिकट प्रसंगात कामात येते, असे म्हटले जाते. त्यामुळेच जगातील बहुतांश देश सोन्याचा साठा करून ठेवतात. सोन्याचा साठा करणार्‍या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे. नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार, रशियाला पछाडून चीनने 'टॉप-10' देशांच्या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. भारत या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.
वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या (डब्ल्यूजीसी) रिपोर्टनुसार, सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेत आहे. त्याचबरोबर जगातील काही देशातही सोने सापडते. या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी जगातील पाच सोन्याच्या खाणींविषयी माहिती देत आहोत.
सोन्याचा साठा करून ठेवणारे टॉप-10 देश
रँकदेशसोने (टनमध्ये )विदेशी गुंतवणुकीत योगदान
1अमेरिका8,133.5 टन72 टक्के
2जर्मनी3,383.4 टन67 टक्के
3इटली2,451.8टन66 टक्के
4फ्रान्स2,435.4टन65.2 टक्के
5चीन1,658.1टन58 टक्के
6रशिया1,149.80टन9.9 टक्के
7स्विर्त्झलंड1,040.0टन7.8 टक्के
8जपान765.2 टन2.5 टक्के
9नीदरलँड्स612.5 टन54.5 टक्के
10भारत557.7 टन6.8 टक्के
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, जगातील सगळ्यात मोठ्या पाच सोन्याचा खाणीविषयी...
(टीप: छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)