आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटच्या माध्यमातून घरी बसल्या कमावा भरपूर पैसा; वाचा पॉप्युलर फंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण जास्तीत जास्त पैसा कमावावा, असे प्रत्येकालाच वाटत असते. मग ही व्यक्ती नोकरदार असो अथवा व्यावसायिक. प्रत्येक जण पैसा कमावण्यासाठी जिवापाड परिश्रम करत असतो. पैसा कमावण्यासाठी काही लोक हार्ड वर्क करतात तर काही स्मार्ट वर्क करतात.
आजचे युग इंटरनेटचे आहे. त्यामुळे प्रत्येकजण तासंतास ऑनलाइन असतो. इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ आले असले तरी ऑनलाइनमधून भरपूर पैसा कमावता येतो. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला कुठे जावे लागत नाही. घरी बसल्या तगडी कमाई करता येते.

आज आम्ही आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून पैसा कमावण्याचे पॉप्युलर फंडे सांगणार आहोत.

1. सेल्फ पब्लिश बुक-
तुम्ही लेखक आहात आणि तुम्हीला इंटरनेटचे उत्तम ज्ञान आहे तर चिंता सोडा. अनेक वेबसाइट ऑनलाइन पुस्तक लिखाणाचे काम देत असतात. या कामात भरपूर मानधन मिळते. तसेच भविष्यात रॉयल्टी देखील कमावता येऊ शकते. 'अमेजन' ही अशीच एक वेबसाइट आहे. अमेजन किंडल डायरेक्ट पब्लिशिंगच्या नावाखाली फीचर चालवते. तुम्ही ऑनलाइन पुस्तक लिहून ते 'किंडल बुकस्टोअर' सादर करू शकतात. या पुस्तकाच्या विक्रीवर लेखकाला 70 टक्क्यांपर्यंत रॉयल्टी म‍िळते.
'वेबसाइट' आणि 'सेल्फ पब्लिश बुक'विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://kdp.amazon.com वर क्लिक करा.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, घरी बसल्या भरपूर पैसा कमावण्याचे पॉप्युलर फंडे....
(टीप: छायाचित्रे सादरीकरणासाठी वापरण्यात आली आहेत)
बातम्या आणखी आहेत...