आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत भारतातील सर्वात विकसित 7 शहरे, लाखोंना मिळत आहे रोजगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली -मॉर्गन स्‍टॅनलेच्‍या रिपोर्टनुसार, भारतातील काही शहरांचे स्‍वरूप वेगात बदलत आहे. हे विकसित शहरं केवळ आधुनिकतेमुळे चर्चेत नाहीत तर, हजारो युवकांना रोजगार देण्‍याची आशा या शहरांनी निर्माण केली आहे. मनीभास्‍करच्‍या या संग्रहात जाणून घ्‍या देशातील सर्वात विकसित सात शहरांबाबत...
मुंबई -
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर देशातील सर्वात विकसित शहर आहे. देशांच्‍या एकूण उत्पादनाच्या तुलनेत मुंबईचा जीडीपी हा 12,12,200 कोटी रूपये आहे. मुंबईमध्‍ये नोक-यांसाठी संधीही अधिक आहेत. येथे सर्व आर्थिक संस्‍था, स्‍टॉक एक्‍स्चेंजसह एस्‍सार ग्रुप आहेत, टाटासमूहाबरोबर कित्‍येक महत्‍त्वाच्‍या कंपन्‍यांची कार्यालये येथे आहेत. जगातील सर्वात विकसित शहरांमध्‍ये मुंबई 29 व्‍या क्रमांकावर आहे. एका अहवालानुसार 2030 पर्यंत भारतात 61 शहरं विकसित होणार आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, इतर सहा महत्‍त्वाच्‍या शहरांबाबत...