आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोक्सवॅगनची नवी जेट्टा माेटार कार सादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पाेलाे,क्राॅसपाेलाे अाणि व्हेंटाे या माेटारींचा चेहरामाेहरा बदलल्यानंतर अाता फाेक्सवॅगन या जर्मनीतील अाघाडीच्या कंपनीने जेट्टा ही माेटार नव्या रूपात पुन्हा भारतीय बाजारपेठेत दाखल केली अाहे.
ह्युंदाई एलान्ट्रा, टाेयाेटा कराेला, स्काेडा अॅक्टािव्हा या सेडान वर्गातील माेटारींशी स्पर्धा करणारी फाेक्सवॅगनची ही नव्या िपढीतील जेट्टा १७ फेब्रुवारीपासून फाेक्सवॅगनच्या देशभरातील १७ शाेरुम्समध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या प्रवासी माेटार िवभागाचे संचालक मायकेल मेयर यांनी मंगळवारी अनावरण प्रसंगी बाेलताना सांिगतले.
किंमत
पेट्राेल : ट्रेंडलाइन: १३.८७ लाख, कंफर्टलाइन : १५.३५ लाख रु. िडझेल: ट्रेंडलाइन: १५.०१ लाख, हायलाइन एमटी : १८.७६ लाख रु.

फीचर्स : इंिजनाचेदाेन पर्याय -२.४ फाेर सिलिंडर टर्बाे िडझेल अाणि १.४ लिटर टर्बाेचार्ज्ड पेट्राेल, अँटी लाॅक ब्रेक्स, सहा एअरबॅग्ज,सिक्स स्पिड ड्युएल क्लच डीएसजी अाॅटाेमॅटिक.