आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Edelweiss Tokio Life New Insurance Policy In Market

गंभीर आजारापासून संरक्षण देणारी एडलवाइज टोकियोची नवी योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विमा व्यवसायात कार्यरत असलेल्या एडलवाइज टोकियो लाइफ, कंपनीने गंभीर आजारापासून संरक्षण देणारी ‘ एडलवाइज टोकियो लाइफ क्रिटिकेअर प्लस’ ही नवीन योजना बाजारात आणली आहे. एक कोटी रुपयांचे व्यापक विमा कवच, वेगवेगळ्या आजारांमध्ये तीन वेळापर्यंत दावा करण्याची सुविधा, अशी या नवीन योजनेची काही वैशिष्ट्ये आहेत. नवीन योजनांत एडलवाइज टोकियो लाइफने बहुविध क्लेम्सच्या माध्यमातून उपचारांसाठी मोठी रक्कम दिली आहे.