आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे का? कसा दाखल करावा Insurance Claim

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणतेही विमा संरक्षण मिळवणे आता खूपच सोपे झाले आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा विविध मार्गांनी आपण अगदी काही मिनिटांत विमा संरक्षण मिळवू शकतो. मात्र, जेव्हा विमा संरक्षण दाव्याची (क्लेम) वेळ येते तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

तसेच बहुतांश लोकांना विमा दावा कसा दाखल करावा याची माहिती नसते. सर्वसाधारणपणे विमाधारकांबाबत एखादी दुर्घटना झाल्यास क्लेम घेण्यासाठी अनेक दिव्यातून जावे लागते किंवा कागदांची पूर्तता करता करता वैताग येतो. हे सर्व टाळण्यासाठी विमा संरक्षण घेण्याबरोबरच क्लेमची प्रक्रिया माहिती करून घेणे अत्यावश्यक ठरते.

पुढील स्लाइडवर वाचा... कसा कराल विमा संरक्षण दावा?
बातम्या आणखी आहेत...