आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इवांका ट्रम्प यांच्या 5 बिझनेस TIPS, असे व्हा सक्सेफुल आंथ्रप्रेन्योर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि यशस्वी उद्योजक इवांका ट्रम्प ग्लोबल आंथ्रप्रेन्योर समिट २०१७ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणाला मान देत सुमारे ३५० अमेरिकी डेलिगेट्ससह ती आली आहे. महिला उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी ती मोठे काम करत आहे. एक यशस्वी महिला उद्योजक अशीही तिची ओळख आहे. वडीलांचा बिझनेस वाढविण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे.

 

३०० मिलियन डॉलर आहे पर्सनल वेल्थ
- इवांका ट्रम्प यांची सुमारे २००० कोटी रुपये (३० कोटी डॉलर) संपत्ती आहे.
- त्यांनी यान्की ट्रम्प कलेक्शन हा ब्रांड सुरु केला. लाईफ स्टाईलशी संबंधित हा ब्रांड आहे.
- कपडे, हॅंडबॅग, इतर एक्सेसरीजचा व्यवसाय त्यांनी सुरु केला. अमेरिकेच्या सर्वच मॉलमध्ये त्यांच्या कंपन्यांचा माल उपलब्ध आहे.
- वडीलांच्या कंपन्यांकडे ती लक्ष देते.
 
इवांका यांनी यशस्वी होण्याच्या ५ टिप्स दिल्या आहेत... पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...