Home »Business »Insurance» Sbi Gives Accident Insurance Policy For Customers

एसबीआयच्या खातेदारांना अपघाताचे कवच

वृत्तसंस्‍था | Feb 14, 2013, 18:38 PM IST

  • एसबीआयच्या खातेदारांना अपघाताचे कवच

मुंबई- एसबीआय जनरल इन्शुरन्स या सर्वसाधारण विमा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीच्या सहकार्याने सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बॅँक ऑफ इंडियाने आपल्या देशभरातील सात दशलक्षांपेक्षा जास्त खातेदारांना वैयक्तिक अपघात सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले आहे.


या योजनेत कोणत्याही दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यास चार लाख रुपयांचे विमा कवच मिळते.





Next Article

Recommended