Home | Business | Share Market | 1 lacks become 13 lacks in this option of investment

एका वर्षात 1 लाख झाले 13 लाख, येथे मिळाले 1300 टक्के रिटर्न

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 23, 2017, 11:22 AM IST

नवी दिल्ली- एकिकडे बॅंका डिपॉझिट्सवरील व्याज दरांमध्ये वारंवार घट करत आहे अशा वेळी दुसरीकडे गुंतवणुकीचा एका भक्कम पर्याय

 • 1 lacks become 13 lacks in this option of investment

  नवी दिल्ली- एकिकडे बॅंका डिपॉझिट्सवरील व्याज दरांमध्ये वारंवार घट करत आहे अशा वेळी दुसरीकडे गुंतवणुकीचा एका भक्कम पर्याय उपलब्ध आहे, जेथे रिटर्न मिळण्याची काही मर्यादा नाही. बॅंकेसह गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा येथे जास्त रिटर्न मिळल्याचे दिसून आले आहे. आम्ही बोलतोय स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीची. लॉंगटर्मचा विचार केला तर गुंतवणुकदारांना येथून अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न मिळाले आहेत. येथे केवळ १ वर्षांत गुंतवणुकदारांचे १ लाख रुपये १३ लाख झाले आहेत. जाणून घ्या १००० टक्के जास्त रिटर्न देणाऱ्या स्टॉक्सबाबत.

  पुढील स्लाईडवर वाचा, या स्टॉकवर मिळाला १००० टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न...

 • 1 lacks become 13 lacks in this option of investment

  एका वर्षात झाले १ लाखाचे १३ लाख
  - आम्ही बोलतोय सेक्युरिटीज ब्रोकिंग फर्म इंडियाबुल्स वेंचर्स लिमिटेडबाबत. ही कंपनी देशातील लिडिंग कॅपिटल मार्केट कंपनी आहे. सेक्युरिटी, कमॉडिटी आणि करंसी ब्रोकिंग सेवा प्रदान करते.
  - कंपनीच्या एका शेअरची किंमत २१ नोव्हेंबर २०१६ रोजी १९.१० रुपये होती. २० नोव्हेंबर २०१७ रोजी या शेअरचा भाव २६३.१० रुपये झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या स्टॉकमध्ये १२७७ टक्के वाढ दिसून आली.
  - म्हणजेच ज्यांनी एका वर्षापूर्वी १ लाख रुपये गुंतवले त्यांचे १३ लाख रुपये झाले.

 • 1 lacks become 13 lacks in this option of investment

  एका वर्षात १ लाखाचे झाले ११ लाख
  - ग्रेफाईड इलेक्ट्रोल बनवणारी कंपनी एचईजी लिमिटेडमधील गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत. यात एका वर्षात ११०० टकक्के रिटर्न मिळाले आहे.
  - २१ नोव्हेंबर २०१६ रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत १४७ रुपये होती. २० नोव्हेंबर २०१७ रोजी या शेअरची किंमत १७५०.८५ रुपये झाली. अशा प्रकारे कंपनीच्या स्टॉकमध्ये १०९१ टक्के वाढ दिसून आली.
  - म्हणजे कंपनीत १ लाख रुपये गुंतविणाऱ्या लोकांना चक्क एका वर्षात ११ लाख रुपये मिळाले.

 • 1 lacks become 13 lacks in this option of investment

  अशी वाढली कंपन्यांची संपत्ती

  सेक्युरिटी ब्रोकिंग फर्म इंडियाबुल्स वेंचर्स लिमिटेडची संपत्ती एका वर्षात १०७९४.३४ कोटी रुपयांनी वाढली आहे. दुसरीकडे ग्रेफाइट इलेक्ट्रोड लिमिटेडची संपत्ती ६४०८.८५ कोटी रुपयांनी वाढली आहे.

Trending