आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

50 हजार रुपये असतील तर हे आहेत गुंतवणुकीचे 5 पर्याय, आकर्षक रिटर्न मिळेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगल्या कमाईचा रस्ता शोधत असाल तर ही न्युज तुमच्या फायद्याची आहे.  या स्कीममध्ये पैसा गुंतवला तर सुरक्षित गुंतवणुकीसह एका वर्षांत ४६ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळण्याची हमी तुम्हाला मिळते. बऱ्याच लोकांमध्ये गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पैसे नसतात. काही जमले तर ते गुंतवणुकीपासून दूर राहतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी गुंतवणुकीचे आकर्षक पर्याय घेऊन आलोय. अगदी ५० हजार रुपयांपासूनची रक्कम तुम्ही कशी गुंतवू शकता हे आज आम्ही सांगणार आहोत. त्यासाठी आम्ही तुम्हाला पाच पर्यायांची माहिती देणार आहोत.

 

म्युचल फंच- ४६ टक्क्यांपर्यंत मिळू शकते रिटर्न
च्वॉइस ब्रोकिंगचे प्रेसिडंट अजय केजरीवाल यांनी सांगितले, की तुमच्याकडे ५० हजार रुपये असतील तर गुंतवणुकीसाठी लार्ज कॅप किंवा बॅलेन्स्ड फंड स्कीमची निवड करायला हवी. या कॅटेगरीत फंड चांगले रिटर्न देतात. गुंतवणुकदार ५० हजार रुपयांपासून गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकतात. अशा वेळी ४ हजार रुपये महिना एखाद्या चांगल्या फंडमध्ये सिपच्या माध्यमातून एका वर्षासाठी गुंतवू शकता.

 

टॉप-३ लार्ज कॅप फंड

 म्युचल फंड स्‍कीम 1 वर्षाचे रिटर्न 3 वर्षांचे रिटर्न 
IDFC इक्विटी रेग्‍युलर (G)   45.7 % 11.9 %
जेएम कोर 11 (G) 37.9 % 15.0 %
इनवेस्‍को इंडिया ग्रोथ (G) 34.9 % 13.3 %

नोट- १७ नोव्हेंबर २०१७ चा हा डाटा आहे. यात एका वर्षाचे रिटर्न आणि तीन वर्षाचे रिटर्न इनक्लुड आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा गुंतवणुकीचे इतर महत्त्वपूर्ण पर्याय....

 

             

बातम्या आणखी आहेत...