आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची चिमुकली होईल 40 लाखांची मालकिण, मोदींच्या या स्कीमचा उचला फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातील अनेक योजनांचा सामान्य व्यक्ती सहज फायदा उचलू शकतो. त्यातील एका स्कीममध्ये तुम्ही पैसे गुंतवत गेले तर तुमच्या मुलीला ४० लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. या अंतर्गत एक व्यक्ती जास्तीत जास्त तीन मुलींच्या नावे खाते उघडू शकतो. त्यामुळे जर असे तीन खाते उघडले आणि नियमित गुंतवणूक केली तर तब्बल १ कोटी २० लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते.


सध्या फिक्स इन्कमच्या स्कीम आहेत, त्यापैकी या स्कीममध्ये जास्त परतावा मिळू शकतो. केंद्र सरकारने योजना असल्याने रिस्क फॅक्टरही कमी आहे. बॅंकेपासून पोस्ट ऑफिसपर्यंत कोणत्याही ऑफिसमध्ये याचे खाते उघडता येते. शिवाय यात गुंतवलेल्या पैशांवर इन्कम टॅक्स सेक्शन ८० सी अंतर्गत सुटही मिळते.


लोकांना या योजनेची माहिती नाही

या योजनेची लोकांनी पूर्ण माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या फारच कमी लोक याचा फायदा उचलत आहेत. विशेष म्हणजे ही योजना समजून घेतली तर चांगला लाभ उचलता येईल.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या काय आहे मोदींची स्कीम आणि व्याजाची रक्कम....

बातम्या आणखी आहेत...