आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरबसल्या मिळेल 5000 रुपये महिन्याची गॅरंटेड पेन्शन, असे आहेत सरकारी योजनेचे नियम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न तुमच्याकडे नसेल तर वृद्धापकाळ अतिशय अवघड होऊन जातो. अगदी लहान-लहान गरजांसाठी तुम्हाला दुसऱ्याच्या हाताकडे पाहावे लागते. पूर्वीच्या काळात कर्मचाऱ्यांना पेन्शनचा आधार असायचा, परंतु आता सरकारी नोकऱ्यांमध्येही पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित आर्थिक उत्पन्न नसल्याने तुमचे निवृत्तीनंतर आयुष्य अतिशय खडतर आणि हलाखीचे होऊ शकते. म्हणूनच आताच काहीतरी तरतूद करून ठेवणे केव्हाही चांगले आहे. आम्ही तुम्हाला खासगी नाही तर एका सरकारी योजनेची माहिती देत आहोत. ही सरकारी स्कीम आहे म्हणून त्याची 100 टक्के गॅरंटी आहे. कर्मचाऱ्यांना लाभ व्हावा हे लक्षात घेऊनच ही योजना जाहीर झाली आहे. त्यात सरकारही पैशांचे योगदान करते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, कोणती आहे ही महिना 5000 रुपये देणारी सरकारी स्कीम...

बातम्या आणखी आहेत...