आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय तुम्हाला माहिती आहे 500 रुपयांच्या बचतीची ताकद, घ्या जाणून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही 500 रुपयांची एसआयपी करुन 42 लाखांचा फंड उभारु शकता. आज आम्ही तुम्हाला कमी पैशात मोठी रक्कम कशी जमा करावी याची माहिती देणार आहोत. यात सगळ्यात महत्वपुर्ण बाब ही आहे की, तुम्ही कमी रक्कमेची गुंतवणूक केली तरी ती दीर्घकाळासाठी केली पाहिजे. तुम्ही मध्येच पैसे काढल्यास मात्र तुम्ही मोठी रक्कम जमा करु शकणार नाही.

 

 

कशी कराल गुंतवणूक
बॅंक बाजार डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी म्हणाले की तुम्हाला एसआयपी अकाऊंट उघडून दर महिन्याला 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला दरवर्षी तुमच्या गुंतवणूकीत 20 टक्के वाढ करावी लागेल. तुमच्या गुंतवणूकीचा कालावधी 30 वर्ष असेल. जर तुम्हाला या गुंतवणूकीवर 12 टक्के व्याज मिळाले तर तुमची एकूण रक्कम ही 42.45 लाख एवढी होईल. 

 

 

 

दरमहा गुंतवणूक  500 रुपये 
गुंतवणूकीचा कालावधी 30 वर्ष 
गुंतवणुकीत दरवर्षी करावी लागणारी वाढ 20 %
अनुमानित परतावा  12 %
एकूण मिळणारी रक्कम  42.45 लाख  रुपये
 

 

 सोर्स- बॅंक बाजार डॉट कॉम

 

 

पुढील स्लाईडवर वाचा आणखी माहिती

बातम्या आणखी आहेत...