आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 ट्रान्झॅक्‍शनवर आहे मोदी सरकारची नजर, राहा अलर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - काळ्या पैशांवर मोदी सरकार सातत्याने मोठे निर्णय घेते आहे. या अंतर्गत सरकार सातत्याने लोकांना इन्कम टॅक्स डिक्लेअर करण्यासाठी आणि टॅक्स देण्यासाठी आवाहन करत आहे. यासाठीच सरकारने नवे नियमही बनवले आहेत. नव्या नियमांनुसार इन्कम टॅक्स विभाग तुमच्या तमाम व्यवहारांवर नजर ठेवत आहे. अशा वेळी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी अलर्ट राहावे लागेल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशाच 10 ट्रान्झॅक्‍शनबाबत  ज्यांची माहिती सरकारला आपोआप होते.

 
10 लाख रुपये कॅश डिपॉझिटची माहिती...
नियमांतर्गत जर तुम्ही बँकेत एका आर्थिक वर्षात एक वा अनेक अकाउंटमध्ये एकूण 10 लाख रुपये वा त्याहून अधिक कॅश जमा केली तर याची माहिती बँक इन्कम टॅक्स विभागाला देईल. याआधारे इन्कम टॅक्स विभाग तुम्हाला पैशांचा सोर्स विचारू शकते.

 

10 लाख रुपये फिक्‍स्ड डिपॉझिट

जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात 10 लाख  रुपये वा त्याहून अधिक पैसे फिक्स्ड डिपॉझिट केले तर बँकेला याची माहिती इन्कम टॅक्‍स डिपॉर्टमेंटला द्यावी लागेल. अशा वेळी त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये आपली इन्कम कमी दाखवणे महागात पडू शकते.

 

पुढे वाचा.. इतर ट्रान्झॅक्शन्सबाबत ज्यांच्यावर सरकारची असेल नजर...

बातम्या आणखी आहेत...