आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर महिन्याला लाखो रुपये कमवून देणारे हे आहेत 5 बिझनेस, जाणून घ्या त्याविषयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रॅचायसी घेऊन व्यवसाय सुरु करणे अतिशय सोपे मानले जाते. - Divya Marathi
फ्रॅचायसी घेऊन व्यवसाय सुरु करणे अतिशय सोपे मानले जाते.

नवी दिल्ली- देशात वेगाने फ्रॅचायसी व्यवसाय वाढत आहे. तो 2020 पर्यंत 4 लाख कोटीचा होईल अशी अपेक्षा आहे. या क्षेत्रात अनेक संधी आहेत. 100 हून अधिक पध्दतीच्या फ्रॅचायसी तुम्ही घेऊ शकता. पण जास्त मार्जिन 5 पध्दतीच्या फ्रॅचायसीत आहे. या व्यवसायात जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. यात तुम्ही लाखो रुपयेही कमावू शकता.

 

 

लहान मुलांशी निगडित व्यवसायांमध्ये चांगली संधी
- लहान मुलांशी निगडित व्यवसायामध्ये कमाईची चांगली संधी आहे. तुम्ही टॉय लायब्ररी सुरु करु शकता. यासाठी जास्त जागेची गरज नसते. 200 ते 250 वर्गफूट जागेत तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता. यासाठी तुम्हाला 2 ते 5 लाखाची गुंतवणूक करावी लागेल.

 

 

टॉय शॉप 

टॉय शॉप उघडूनही तुम्ही चांगली कमाई करु शकता. यासाठी 500 ते 80 वर्गफूट जागेची गरज असते. यासाठी तुम्हाला 20 ते 30 लाखाची गुंतवणूक करावी लागेल.

 

 

एक्टिव्हिटी सेंटर- या पध्दतीचे सेंटर चालविण्यासाठी 500 ते 800 वर्ग फूट जागेची गरज असते. या व्यवसायासाठी 50 हजार ते 2 लाख रुपयांची गरज असते.
स्पोर्टस कोचिंग सेंटर-  या पध्दतीच्या कोचिंगसाठी 1500 वर्ग फूट जागेची गरज असते. 

 

 

एज्यूकेशन सेक्टर
एज्यूकेशन सेक्टर मध्येही व्यवसायच्या बऱ्याच संधी आहेत. येथे अनेक व्यवसाय करता येतात. डे केअर सेंटरही तुम्ही चालवू शकता. तीन ते 5 हजार वर्ग फूट जागेत तुम्ही हे सुरु करु शकता. या कामासाठी 20 ते 35 लाख रुपये लागु शकतात.

 

 

प्री स्कूल- प्री स्कूल सुरु करण्यासाठी 5 ते 10 लाखाची गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी 1000 ते 2500 वर्ग फूट जागेची गरज असते. 

 

 

स्किल डेव्हलेपमेंट- या पध्दतीचे सेंटर उघडण्यासाठी जास्त गुंतवणूकीची गरज नसते. हे काम 50 हजार ते 2 लाख रुपये गुंतवणूक करुन सुरु करता येते. यासाठी 200 ते 400 वर्ग फूट जागेची गरज असते.

 


प्रायव्हेट कोचिंग- या पध्दतीचे कोचिंग सेंटर चालविण्यासाठी 1000 ते 1500 वर्ग फूट जागेची गरज असते. यासाठी 2 ते 5 लाख रुपयांच्या गुंतवणूकीची गरज असते. 

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...